Marathi Yellow Pages

Marathi Yellow Pages

Member Login


Email ID
Password
Home  |  
Products  |  
About Us  |  
Membership  |  
Billboard  |  

  
कर बचत करा

आयकर कलम ८० सी खाली कर बचतीसाठी म्युच्युअल फंड योजना

म्युच्युअल फंडाचे Equity Link Savings Schemes (ELSS) अंतर्गत योजनेत गुंतवणूक केली असता ती आयकर कलम ८० सी खाली उत्पन्नातून वजावटीस पात्र असते ज्याद्वारे रु.३३,६६०/- पर्यंत कर बचत करता येऊ शकते.

ह्या योजनेतील गुंतवणूक हि कंपन्यांचे समभागात दिर्घ मुदतीचे उद्देशाने गुंतवली जाते जेणेकरुन शेअर बाजाराचा दिर्घ मुदतीचे गुंतवणूकीमुळे संपत्ती निर्माण करण्याचे क्षमतेचा लाभही मिळू शकतो.  या योजनेत केलेली गुंतवणूक हि ३ वर्षे काढता येत नाही.  तीन वर्षानंतर केव्हाही संपूर्ण किंवा आवश्यक तेवढी रक्कम काढण्याची सुविधा असते व अशी काढलेली रक्कम हि पुर्णता करमुक्त असते.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?, म्युच्युअल फंड गुंतवणुकिचे फायदे, म्युच्युअल फंडाचे प्रकार, फंड कसा निवडावा?, म्युच्युअल फंडाचे भविष्य,  शेअर बाजार कि म्युच्युअल फंड?

म्युच्युअलफंड विषयी अधिक माहितीकरिता सदर लेखाचे लेखक श्री. सदानंद ठाकूर यांच्या मराठी वेबसाईटला  अवश्य भेट द्या. http://www.mutualfundmarathi.com

मोलाचा सल्ला

Latest Buyers (want to buy)

Latest Sellers (want to sell)

यशोगाथा
Contact Us  :  Disclaimer  :  Copyright © 2009